केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आषाढी एकादशीनिमित्त सध्या पंढरपुरात आहेत. त्यांनी यावेळी वारकऱ्यांसाठी स्वतः चहा बनवला आहे. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.<br />#Pandhapur #ashadiekadashi #maharashtra #ravsahebdanve #bjp <br />Please Like and Subscribe for More Videos.